Rishikesh Vighne | भारतीय रिझर्व बँकेत प्रबंधक पदाच्या १९ जागा


भारतीय रिझर्व बँकेत प्रबंधक पदाच्या १९ जागा

by admin

भारतीय रिझर्व बँकेत प्रबंधक (तांत्रिक-सिव्हील) (२ जागा), सहायक प्रबंधक (राजभाषा) (१० जागा), सहायक प्रबंधक (सुरक्षा) (७ जागा) अशा एकूण १९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०१७ आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.